महाराष्ट्र यंदाचा दुष्काळ 1972 पेक्षाही भयानक:बड्या शहरांतील 'स्विमिंग पूल' तात्काळ बंद करा, कृषी अर्थतज्ज्ञ विजय जावंधियांची मागणी September 26, 2026 admin राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील अर्ध्याहून अधिक गावात पाणी टंचाई आहे. येत्या काळात ही पाणी टंचाई अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे माणसांसह जनावरांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उभा ठाकणार…
महाराष्ट्र श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला वैभवशाली मिरवणुकीने निरोप:कोल्ड फायरची रोषणाई, पुष्पवृष्टी आणि ढोल ताशांच्या गजरात हजारो भाविक उपस्थित September 26, 2026 admin आकर्षक कलाकुसरीने सजावलेला विघ्नहर्ता बाप्पाचा रथ, त्यावर कोल्ड फायरची विद्युत रोषणाई, मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी होणारी पुष्पवृष्टी, ढोल ताशांचा गजर आणि मोरया मोरयाचा जयघोष अशा वैभवशाली दिमाखदार मिरवणुकीने हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक…
महाराष्ट्र Customer Spends 3.88 Lakh on Modak & Gold September 26, 2026 admin यंदाच्या गणेशोत्सवात मुंबईकरांनी बाप्पाच्या स्वागतासाठी आणि उत्सवाच्या आनंदासाठी कोणतीही कसर सोडलेली नाही. खरेदीच्या बाबतीत मुंबईकरांच्या पसंतीत मोदक, ताजी फुले आणि पूजासाहित्य यांचा विशेष प्रभाव दिसून आला. भारतातील अग्रगण्य क्विक कॉमर्स…
महाराष्ट्र Murti Daan Record Broken in 2026 September 26, 2026 admin अभिनेते अभिजित खांडकेकर यांनी ‘देव द्या, देवपण घ्या’ उपक्रमात सहभागी होत आपल्या घरची गणेशमूर्ती कार्यकर्त्यांकडे सुपूर्द केली. गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी नाशिककरांनी यंदा गणेश विसर्जनाच्या वेळी पर्यावरणपूरक भूमिकेतून ‘देव द्या,…
महाराष्ट्र 265 तालुके अंतिम नाहीत, गरज पडल्यास आणखी तालुके जोडणार!:चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा; इन्फ्रास्ट्रक्चर बाजूला ठेवा, शेतकरी हीच राज्याची पहिली प्राथमिकता September 26, 2026 admin राज्यातील 75 टक्के भागावर दुष्काळाचे सावट पसरले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट बांधावर जाऊन घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळाला आहे. “सध्याच्या संकटकाळात रस्ते आणि पायाभूत सुविधांचा…
महाराष्ट्र विरोधकांना संपवणारी कुबुद्धी सत्ताधाऱ्यांची; जनतेच्या दारात जाऊन बघा!:खासदार संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल September 26, 2026 admin “राजकीय विरोधकांना कायमचे शत्रू मानून त्यांना नामशेष करू पाहणाऱ्या प्रवृत्तीचे विसर्जन व्हावे, हेच साकडे आम्ही लाडक्या बाप्पाच्या चरणी घातले आहे. दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या, चारा छावण्या सुरू…
महाराष्ट्र विमानतळाच्या फनल झोनमध्ये अनधिकृत बांधकाम:शिवसेनेच्या नगरसेविकेला महापालिकेची नोटीस September 26, 2026 admin नांदेड विमानतळाच्या रनवे लगतच्या फनल झोनमध्ये मंजूर नकाशाला हरताळ फासून बांधकाम केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिवसेनेच्या नगरसेविका मीनल गजानन पाटील आणि गजानन तुकाराम पाटील यांना महापालिकेने नोटीस…
महाराष्ट्र बोगस मतांवर निवडीचे स्वप्न पाहणाऱ्यांची अवस्था नाचता येईना अंगण वाकडे!:SIR वादावरून मंत्री गिरीश महाजन यांचा राज ठाकरेंसह विरोधकांवर जोरदार पलटवार September 26, 2026 admin मतदार यादीच्या विशेष सघन पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेवरून आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरून देशभरात राजकीय वादंग पेटले असताना, राज्य सरकारमधील संकटमोचक मानले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांवर जोरदार प्रतिहल्ला चढवला…
महाराष्ट्र देवघराखाली गुप्तधनाची थाप:'पैशांचा पाऊस पाडतो अन् आजार पळवतो' म्हणत 4 लाखांसह सोने लंपास; उल्हासनगरात भोंदूबाबासह 5 जणांवर गुन्हा September 26, 2026 admin घरातील गंभीर आजारपण चुटकीसरशी बरे करण्याचे आणि देवघराखाली गाडलेले कोट्यवधींचे गुप्तधन काढून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेला तब्बल 4 लाख रुपयांची रोकड आणि मौल्यवान सोन्याच्या दागिन्यांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार…
महाराष्ट्र 'लाईट कॅमेरा ॲक्शन…':तुमच्याच पक्षाचा कोणीतरी येईल आणि तुमच्या बगलेत जाऊन रडेल, सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर खोचक टीका September 26, 2026 admin शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्यात सातत्याने सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर अंधारे यांनी गोरेंना पुन्हा एकदा खुले आव्हान दिले आहे. यापूर्वी जयकुमार गोरे यांनी…