Category: महाराष्ट्र

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यभूमीत ‘सेवा संकल्प यात्रे’चे स्वागत:तर ठाणे-मुंबईतील रेल्वे प्रवासी संघटनांची रविंद्र चव्हाण यांच्यासोबत बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा सेवा आणि ग्रामविकासाचा विचार जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजयुमोच्या वतीने आयोजित वडनगर ते वाराणसी ‘सेवा संकल्प यात्रे’चे शनिवारी अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे आगमन झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या…

'एका महिन्यात साडेसहा लाख मतदार कसे वाढले?':रोहित पवारांकडून निवडणूक आयोगाची 'पोलखोल'; ज्ञानेश कुमारांवरही गंभीर आरोप

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या महाराष्ट्रातील कारभारावर संशय व्यक्त करत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत पीपीटी सादरीकरणाद्वारे गंभीर आरोप केले आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान 6 महिन्यांत 6.5…

राज्यात 75 नव्हे तर 99 टक्के दुष्काळ:शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची जबाबदारी कोण घेणार? निवडणूक आयोगाच्या कारभारावरूनही नाना पटोलेंचा भाजपला टोला

राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावरून काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषदेत राज्य सरकार आणि भारतीय जनता पार्टीवर सडकून टीका केली आहे. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

आदित्य ठाकरे दुष्काळी पाहणी दौऱ्यावर, परभणीत दाखल:थेट बांधावर जाऊन साधतायत शेतकऱ्यांशी संवाद

राज्यावर ओढावलेल्या भीषण दुष्काळी संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांच्या मराठवाडा दुष्काळी पाहणी दौऱ्याचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. आज सकाळीच आदित्य ठाकरे परभणी जिल्ह्यात…

मोदी-शहांच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोगाचे काम:संजय राऊतांचा गंभीर आरोप, 4 ऑक्टोबरला महाराष्ट्राचा संताप दाखवणार; बंधूंचा संयुक्त मोर्चा

भारतीय निवडणूक आयोगाचा कारभार आणि मतदार याद्यांतील घोळावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. सत्ताधारी भाजपला मदत व्हावी यासाठी मोदी…

कर्जमाफी असो वा दुष्काळ, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी:विखे पाटलांचा मविआवर हल्लाबोल, अहिल्यानगरच्या सर्व 14 तालुक्यांना दिलासा

राज्यात पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेत राज्यातील २६५ हून अधिक तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर-१’ नुसार दुष्काळ जाहीर केला आहे. सरकारच्या या तत्पर निर्णयाचे स्वागत…

गडचिरोली:छत्तीसगडच्या पावसाचा भामरागडला मोठा फटका

छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका दक्षिण गडचिरोलीतील भामरागड तालुक्याला बसला. छत्तीसगडमधील पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली, तर पर्लकोटा नदीच्या पाणीपातळीतही झपाट्याने वाढ झाली. परिणामी…

औराळा‎:मंत्री सावे यांचे वाघचौरे कुटुंबाला मदत मिळवून देण्याचे आश्वासन

प्रतिनिधी | औराळा धनगरवाडी (ता. कन्नड) येथील शेतकरी रामकृष्ण शंकर वाघचौरे यांनी २२ सप्टेंबर रोजी आत्महत्या केली होती. कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी शुक्रवारी वाघचौरे यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट देऊन…

श्री विसर्जनावेळी बुडून सात, तर ट्रॅक्टरखाली येऊन एकाचा मृत्यू:नाशिक, धुळे, परळी, परभणी आणि पुण्यात उत्साहाला गालबोट

राज्यात मोठ्या उत्साहात गणपती विसर्जन पार पडले. मात्र, विविध ठिकाणी घडलेल्या दुर्दैवी घटनांमुळे या उत्साहाला गालबोट लागले आहे. पाण्याचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने नाशिक, धुळे, परळी, परभणी, यवतमाळ आणि…

नामांतर लढ्यातील शहिदांना अभिवादन:आंबेडकरवादी भीमसैनिकांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला 'स्वाभिमानी विजय दिवस'

आंबेडकरवादी भिमसैनिकांकडून विद्यापीठ नामांतर लढ्यातील शहीद स्मारकाला अभिवादन करुण स्वाभिमानी विजय दिवस मोठ्या जल्लोशात साजरा करण्यात आला. चार वर्षांपूर्वी विद्यापीठ प्रशासनाकडून सुशोभीकरणाच्या नावे जानिवपूर्वक अनेक शहीद भिमसैनिकांच्या त्याग व बलिदानातून…

You missed

Home
Account
Cart
Search