महाराष्ट्र मविआच्या बदनामीसाठी वाझेंना हाताशी धरून 'फेक नॅरेटिव्ह' रचले:नाना पटोलेंचा सरकारवर थेट हल्लाबोल; अँटिलिया प्रकरणातील जिलेटिन नागपूरहूनच आले होते! September 30, 2026 admin “उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्याचा आणि मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा संपूर्ण कट हा तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठीच रचला गेला होता. आज सत्तेत…
महाराष्ट्र अमरावती शिक्षक मतदारसंघात चुरस वाढली:काँग्रेसकडून अदिती पोहरे मैदानात, शिंदे सेनेसह भाजपमध्येही इच्छुकांची गर्दी September 30, 2026 admin विधान परिषदेच्या अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची सूचना मंगळवारी निवडणूक विभागीय आयुक्तांनी जारी केली. उमेदवारीसाठी महायुती-महाविकास आघाडीत (मविआ) कुरघोडीच्या राजकारणाने वेग घेतला आहे. मविआमधील घटक पक्ष असलेली काँग्रेस, शिवसेना उबाठा…
महाराष्ट्र फुटलेली पाइपलाइन दुरुस्त करायला पाणीपुरवठा विभागाला वेळच मिळेना:आठ दिवसांपासून लाखो लिटर पाण्याची होतेय नासाडी, नागरिकांचा संताप September 30, 2026 admin अकोट शहरातील प्रभाग क्रमांक १, ७ आणि ८ ला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाइपलाइन नवीन तहसील कार्यालय ते पोपटखेड रोड परिसरात सहा दिवसांपूर्वी फुटली. याबाबत २३ सप्टेंबर रोजी संबंधित अधिकारी व…
महाराष्ट्र ‘सन्मान, सुरक्षितता अन् संवेदनशीलता’चा विद्यार्थ्यांना मंत्र:आयएमएसमध्ये लैंगिक छळ प्रतिबंध कायद्यावर जनजागृती, वैयक्तिक मर्यादा,परस्पर सन्मानाबाबत मार्गदर्शन September 30, 2026 admin इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (करिअर डेव्हलपमेंट अँड रिसर्च), अहिल्यानगर येथे विद्यार्थ्यांमध्ये लैंगिक छळ प्रतिबंधाबाबत (POSH) जनजागृती व संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले. सुरक्षित, सन्मानपूर्ण आणि सर्वसमावेशक शैक्ष…
महाराष्ट्र सोलापूर-धुळे मार्गावर 2 तास आंदोलन:सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याने गुन्हे दाखलची मागणी September 30, 2026 admin सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर गेल्या दोन वर्षांपासून उड्डाणपूलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून, सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याने ३२ निष्पाप नागरिकांचा नाहक बळी गेला आहे. या निष्काळजीपणाच्या निषेधार्थ…
महाराष्ट्र अंजली मालकर यांना 'हिंदुस्थानी संगीताच्या इतिहासा'साठी पुरस्कार:महाराष्ट्र साहित्य परिषदेने दिला सन्मान; म्हणाल्या, 'हा तर संगीत कलेचा साहित्य दरबारात सन्मान' September 30, 2026 admin संगीत ही तरल, मौखिक विद्या आहे. त्याचे पुरावे, संदर्भ मिळविणे अतिशय क्लिष्ट असते. अशा कलेला शब्दांमध्ये अंकित करण्याचे आव्हान मी स्वीकारले. लोकांना शास्त्रीय संगीत आपलेसे वाटावे, त्याला मंदिरात न बसविता…
महाराष्ट्र कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण मार्च 2027 पर्यंत पूर्ण करा:आयुक्तांचे निर्देश; 84 मीटर रस्ता 2028 पर्यंत, उड्डाणपूल डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होणार September 29, 2026 admin कात्रज-कोंढवा परिसरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या कात्रज-कोंढवा रस्ता तसेच कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या विकासकामांचा आज पाहणी करून आढावा घेण्यात आला. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, आमदार योगेश टिळेकर, सभागृह नेते गणेश बिडकर…
महाराष्ट्र नागपुरात ध्वनीमर्यादा भंग केल्याप्रकरणी 7 गणेश मंडळांवर गुन्हे:'नॉइज फ्री नागपूर' पोर्टलवर 5 पैकी 3 तक्रारींवर अर्ध्या तासात कारवाई, 9 साऊंड सिस्टिम जप्त September 29, 2026 admin नागपुरात गणेशोत्सवादरम्यान ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी ‘नॉइज फ्री नागपूर’ पोर्टल सुरू झाले. यावर आलेल्या पाचपैकी तीन तक्रारींवर पोलिसांनी अर्ध्या तासात कारवाई केली. मोठ्या आवाजातील साऊंड सिस्टिम आणि डीजेबाबत या तक्रारी होत्या. तक्रार…
महाराष्ट्र जिल्हा बँकेच्या बैठकीला निलेश लंके यांना निमंत्रण नाही:बाळासाहेब थोरातांच्या बैठकीवर खासदार नाराज, म्हणाले ‘मला बोलवायला हवे होते’ September 29, 2026 admin अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. जिल्हा बँकेची निवडणूक शक्यतो बिनविरोध व्हावी, यासाठी विविध राजकीय पक्षांतील प्रमुख नेत्यांची संगमनेर येथे काँग्रेसचे…
महाराष्ट्र ठाण्यात ठाकरे गटाच्या विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्यावर गोळीबार:दोन राऊंड फायर, उपचारादरम्यान मृत्यू September 29, 2026 admin ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप (बाळा) पूर्णेकर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. मानपाडा परिसरातील गणेश नगर येथील त्यांच्या कार्यालयात अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला.…