महाराष्ट्र मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांभोवती फास आवळला:आयकरनंतर आता थेट 'ED'ची एन्ट्री; आंदोलनाचा खर्च, सरकारी कंत्राटं अन् जमीन व्यवहारांची होणार गुप्त चौकशी October 1, 2026 admin मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सातत्याने आक्रमक पवित्रा घेत राज्य सरकारला अडचणीत आणणारे आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांच्या निकटवर्तीयांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत. आंतरवाली सराटीतील उपोषण आणि मुंबईच्या दिशेने…
महाराष्ट्र प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण:ठाकरे गटाच्या आक्रमक पवित्र्यानंतर संशयितांची नावे जबाबात; हजारो समर्थकांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप, मुलाची भावुक पोस्ट October 1, 2026 admin शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्येचे तीव्र पडसाद बुधवारी शहरात उमटले. जे. जे. रुग्णालयातून पूर्णेकर यांचे पार्थिव कापूरबावडी पोलिस ठाण्यात आणल्यानंतर कुटुंबीय आणि हजारो…
महाराष्ट्र दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी आता महापालिकेचे अग्निशमन दल मैदानात October 1, 2026 admin शहरात मागील काही दिवसांपासून भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांवर हल्ले होण्याच्या आणि कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी…
महाराष्ट्र तपासावर वकिलांचा आक्षेप:घोसाळकर हत्या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासावर ताशेरे, सीबीआयची एंट्री, राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा आले चर्चांना उधाण October 1, 2026 admin माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने कायदेशीर कारवाई करत न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले. या पुरवणी आरोपपत्रामुळे या प्रकरणातील गूढ उकलण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच घोसाळकर…
महाराष्ट्र अतिक्रमण काढताना भिंत कोसळली, दोन पोलिस जखमी:दुकानदाराला वाचवताना घडली घटना; मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु October 1, 2026 admin मोर्शी येथे अतिक्रमण काढण्याच्या कारवाईदरम्यान भिंत कोसळल्याने दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले. त्यांनी एका दुकानदाराला वाचवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी ही घटना घडली. जखमी पोलिसांची नावे समीर चौधरी आणि गोपाल घाटे…
महाराष्ट्र बनावट कागदपत्रांनी शासकीय योजनांचा लाभ घेतला:ज्ञानेश्वर शेळकेवर गुन्हा दाखल, ग्रामपंचायतीचा बनावट दाखला वापरून मिळवले जातीचे प्रमाणपत्र October 1, 2026 admin ग्रामपंचायतीचे रहिवासी दाखला तयार करुन बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय योजनांचा लाभ घेतल्या प्रकरणी एकाविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बनावट कागदपत्रांच्या आधारे आरोपीने शिधा पत्रिका, जातीचा दाखला तयार केल्याचे उघडकीस…
महाराष्ट्र Amravati Left Front Protest Against Election Commission; Demand Resignation September 30, 2026 admin अमरावतीमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले. लोकशाही व मतदानाच्या अधिकाराच्या रक्षणासाठी हे आंदोलन होते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत निवडणूक…
महाराष्ट्र अमरावती जिल्हा बँकेच्या संचालकांच्या पोलीस चौकशीला स्थगिती:कथित गैरव्यवहार प्रकरणी उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला September 30, 2026 admin अमरावती जिल्हा बँकेला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला. कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पोलिसांना चौकशीचे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा हा आदेश रद्द करत त्याच्या अंमलबजावणीला…
महाराष्ट्र अशोक साखर कारखान्याच्या सभेत गोंधळ:सभासदाला शिवीगाळ आणि धक्काबुक्कीचा आरोप, चेअरमनपुत्र सिद्धार्थ मुरकुटे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार September 30, 2026 admin श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान एका सभासदाला अडवून शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. कारखान्याचे चेअरमन आणि माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे पुत्र सिद्धार्थ…
महाराष्ट्र प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर मीनाक्षी शिंदेंची पहिली प्रतिक्रिया:म्हणाल्या, ‘बिनबुडाचे आरोप, पोलिस चौकशीत सत्य समोर येईल’ September 30, 2026 admin शिवसेना ठाकरे पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर ठाण्यातील राजकीय वातावरण तापले आहे. पूर्णेकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू…