महाराष्ट्र एका क्लिकने विचार करायला लावणारी छायाचित्रे: हृदयनाथ मंगेशकर:पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि महापालिकेचा संयुक्त उपक्रम, 9 ऑक्टोबरपर्यंत खुले October 3, 2026 admin एखाद्या क्षणाला कॅमेऱ्यात बंदिस्त करणारी एक ‘क्लिक’ किती व्यापक आशय व्यक्त करू शकते, किती प्रश्न उपस्थित करू शकते आणि किती विचार करायला भाग पाडू शकते, याची प्रचिती पुणे आणि पिंपरी-चिंचवड…
महाराष्ट्र पुण्यात 6500 झाडे लावणार, 500 वृक्षांचे पुनर्रोपण:पुणे मनपा-आनंदवन फाउंडेशनचा उपक्रम; कोथरूड डीपी रोडचा मार्ग मोकळा October 3, 2026 admin पुणे महानगरपालिका आणि आनंदवन फाउंडेशन यांनी संयुक्तपणे वृक्षारोपण व पुनर्रोपणाचा उपक्रम हाती घेतला असून, या अंतर्गत पुण्यात ६,५०० नवीन वृक्षांची लागवड आणि ५०० विद्यमान वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. आनंदवन…
महाराष्ट्र ऊस गळीत हंगामापूर्वी शंभूराज देसाईंची मोठी मागणी:साखर कारखान्यांना टनामागे 750 रुपयांचे अनुदान द्या, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार October 3, 2026 admin राज्यात यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेती क्षेत्रासह साखर उद्योगासमोरही अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. पावसाअभावी अनेक भागांतील ऊस पिकावर परिणाम झाला असून, उभ्या पिकांचे नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत…
महाराष्ट्र महायुतीत सत्तेचा वाटा मिळत नसल्याची रामदास आठवलेंची खंत:म्हणाले, ‘शरद पवारांनी 7 विधान परिषद जागा दिल्या, भाजपसोबत 12 वर्षांत एकही नाही’ October 3, 2026 admin रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाला महायुतीमध्ये अपेक्षित राजकीय वाटा मिळत नसल्याची खंत केंद्रीय राज्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. पक्षाची संघटनात्मक ताकद मोठ्या पक्षांच्या…
महाराष्ट्र उल्हासनगरमध्ये महायुतीतील संघर्ष चिघळला:भाजपचा युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय, शिवसेनेचे प्रत्युत्तर October 3, 2026 admin उल्हासनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर आला आहे. नुकत्याच झालेल्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून दोन्ही पक्षांमध्ये निर्माण झालेला वाद अधिकच चिघळला असून, भाजपने पत्रकार परिषद घेत उल्हासनगरमध्ये युतीतून…
महाराष्ट्र साताऱ्यात बिबट्याचा थरार:घराबाहेर खेळणाऱ्या 2 वर्षांच्या चिमुरड्यावर हल्ला, उपचारापूर्वीच मृत्यू October 3, 2026 admin सातारा तालुक्यातील न्हाळेवाडी परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात अवघ्या 2 वर्षांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. जय संदीप खंडागळे असे मृत बालकाचे नाव आहे. रात्रीच्या सुमारास घराबाहेर खेळत असलेल्या जयला बिबट्याने अचानक…
महाराष्ट्र सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवारांचा पुरुषोत्तम जगतापांना इशारा:‘अजितदादांचं नाव वापरायचं आणि कुटुंबाला बदनाम करायचं, हे चालणार नाही’ October 3, 2026 admin बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते श्री सोमेश्वर मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी त्यांनी कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आणि बंडखोरी करत…
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची संख्या 6 वर पोहोचली:शनिवारी 4 जणांनी अर्ज भरले; 6 ऑक्टोबर अर्ज भरण्याची शेवटची तारीख October 3, 2026 admin अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी आतापर्यंत ६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. शनिवारी (३ ऑक्टोबर) ४ उमेदवारांनी आपले नामांकन भरले. रविवार, ४ ऑक्टोबर रोजी सुट्टी असल्याने अर्ज दाखल…
महाराष्ट्र करपलेली पिके अन् डोळ्यांत हतबलतेचे अश्रू:"मुलीचं लग्न कसं करू?"; उभ्या पिकात टाहो फोडणाऱ्या अकोल्यातील शेतकऱ्याची व्यथा October 3, 2026 admin निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका जर कोणाला बसत असेल, तर तो जगाच्या पोशिंद्याला. सध्या महाराष्ट्रात दुष्काळाचे अत्यंत भयाण वास्तव समोर येत असून, अकोला जिल्ह्यातील चित्र काळीज पिळवटून टाकणारे आहे. काळ्या आईची…
महाराष्ट्र मातंग समाजाच्या उपवर्गीकरणावरून सदावर्तेंचा आक्रमक पवित्रा:‘एकनाथ शिंदेंसारखे पाच जण आले तरी निर्णय होऊ देणार नाही’ October 3, 2026 admin अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. अनुसूचित जातींमधील विविध समाजघटकांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाचा लाभ मिळावा, अशी मागणी काही संघटनांकडून केली जात आहे. मात्र, या…