Category: महाराष्ट्र

ठाकरे बंधूंच्या 'गर्जना मोर्चा'ला परवानगीच नव्हती:पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्याची तयारी, आयोजकांच्या अंगलट येण्याची शक्यता

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात देशभरात वातावरण चांगलेच तापले असून, विरोधी पक्षांकडून त्यांच्यावर गंभीर आरोप करत राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. नुकताच 2 ऑक्टोबर रोजी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने…

अर्धा किलोमीटर चालणार आणि मोर्चा यशस्वी झाल्याचं दाखवणार:ठाकरेंच्या मोर्चावर संजय शिरसाट यांची खोचक टीका

केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विविध मुद्द्यांवरून ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली आज मुंबईत काढण्यात आलेला ‘गर्जना मोर्चा’ चर्चेत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना…

भाजपची विधानपरिषद उमेदवारांची यादी जाहीर:पुण्यातून डॉ. स्मिता जाधव, कौस्तुभ गावडे यांना संधी तर नागपूरमधून सुधाकर कोहळेंना उमेदवारी

राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून, सर्वपक्षीय मोर्चेबांधणी तीव्र झाली आहे. काँग्रेसपाठोपाठ आता भारतीय जनता पक्षानेही आपल्या वाट्याला आलेल्या तीन जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये भाजपने पुणे…

Uddhav Thackeray Opposes Dnyanesh Kumar Appointment; Claims Amit Shah Influence

देशात राष्ट्रपतींची निवडणूक होते तर मग निवडणूक आयुक्तांची निवडणूक का होत नाही नेमणूक कशी होते असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे. त्या कमिटीमध्ये सरन्यायाधीश, पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते होते. पण…

पिंपळदरीत दुष्काळी परिस्थितीचा तडाखा:अल्पभूधारक शेतकऱ्याच्या 9 शेळ्या दगावल्याने कुटुंबावर आर्थिक संकट

औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याच्या 9 शेळ्या दगावल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अवघ्या दहा मिनिटात होत्याचे नव्हते झाल्याने आता या शेतकऱ्यावर उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला असून शासनाने…

ज्ञानेशकुमार यांनाच नव्हे तर पंतप्रधान अन् गृहमंत्र्यांनाही जावे लागेल:देशात भयंकर वणवा पेटण्याची शक्यता-संजय राऊत

निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलनाची ही केवळ एक सुरुवात असून, 10 ऑक्टोबरला दिल्लीतील जंतरमंतरवर एक भव्य आंदोलन करण्यात येणार आहे. ज्ञानेशकुमार हे एकटेच नसून देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनाही जावे लागेल, असा इशारा…

नागपूर-वर्धा मार्गावर भीषण अपघात:भरधाव ट्रेलरच्या धडकेत आई-वडीलांसह 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, एक चिमुकला गंभीर

नागपूर-वर्धा मार्गावरील जामठा परिसरातील गवसी-मानापूर गावाजवळ एका भरधाव ट्रेलरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. या अपघातात पती,…

आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांची केंद्रीयमंत्री गडकरी यांच्याशी चर्चा:डॉ.नड्डांशी चर्चा करुन समस्या सोडवण्याचे आश्वासन‎

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक फेडरेशन (सीआयटीयू)च्या शिष्टमंडळाने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.…

33 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड‎:विंचूरच्या विद्यार्थ्यांचे मैदानी स्पर्धेमध्ये यश

लासलगाव महाविद्यालय येथे झालेल्या तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील ज्युनिअर कॉलेज विभागाच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांत यश संपादन केले. मैदानी क्रीडा स्पर्धेत ज्युनिअर कॉलेज विभागाने १३…

राज्यात अनेक भागांतून मान्सूनची माघार:20 जिल्ह्यांत पावसाची तूट, मराठवाड्यात सर्वाधिक दुष्काळी झळ

नैऋत्य मान्सूनने महाराष्ट्राच्या काही भागांतून माघार घेतली असून, राज्यातील ३६ पैकी २० जिल्ह्यांत पावसाची तूट नोंदवली. मराठवाड्यात पावसाची सर्वाधिक तूट असून, ७० टक्क्यांहून अधिक तालुक्यांमध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला…

You missed

Home
Account
Cart
Search