Category: महाराष्ट्र

हिंगोलीतील कपडा गल्लीचे फटाका गोदाम अवैधच:जिल्हाधिकारी राहुल गुप्तांचा इशारा, ‘डोअर टू डोअर’ तपासणी करणार

हिंगोली शहरातील कपडागल्ली भागातील फटाका साठवणुकीचे गोदाम अवैध होते. आता याभागात आणखी काही घरांमध्ये फटाका साठवणूक केली आहे का? काय याची शाहनिशा करण्यासाठी डोअर टू डोअर तपासणी केली जाणार असल्याची…

ज्ञानेश कुमार भाजपच्या ताटाखालचे मांजर:विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र, धरणांवर पोलीस पहारा लावण्याची वेळ येणे सरकारच्या नाकर्तेपणाचा पुरावा!

“केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे देशात लोकशाही संपवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या ताटाखालचे मांजर होऊन काम करत आहेत. मतदार यादीतील ‘फॉर्म 6’ मधील नियमबाह्य बदलांना सुप्रीम कोर्टाने मान्यताच दिली नव्हती,…

हिंगोलीत भीषण आग, दोघांचा मृत्यू:पालकमंत्री कुठे आहेत? नागरिकांचा संतप्त सवाल

हिंगोली शहरातील कपडागल्ली परिसरात अनधिकृतपणे साठवून ठेवलेल्या फटाक्यांच्या गोदामाला सोमवारी (५ ऑक्टोबर) रात्री सव्वाआठच्या सुमारास अचानक आग लागली. या भीषण आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला असून, अग्निशमन दलाच्या जवानांसह १०…

आसूड मोर्चा:दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी कुंभमेळ्यापेक्षा जास्त निधी द्या

दुष्काळ, नापिकी, अवकाळी पाऊस व नैसर्गिक आपत्तींच्या चक्रात भरडल्या जाणाऱ्या शेतकरी-शेतमजुरांच्या प्रश्नांवरून सोमवारी (दि. ५) तेल्हारा तहसील कार्यालयावर ‘आसूड मोर्चा’ धडकला. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली टॉवर चौकातून निघालेल्या…

खंडाळा:करंजगाव येथे एकास मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

करंजगाव (ता. वैजापूर) येथे २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी जागेच्या वादातून झालेल्या वादामध्ये हेमंत अंबादास जाधव यांच्यावर मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी हेमंत अंबादास…

विद्यार्थी आंदोलनांचा परिणाम:MPSC आजी, माजी अध्यक्षांचीनिवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी होणार, दोषी आढळल्यास विद्यमान अध्यक्षांची हकालपट्टी होऊ शकते

सुमारे तीन महिन्यांपूर्वी औषधी निरीक्षकपदाचा पेपर फुटला. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभाराविरोधात पुण्यात रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांच्या आक्रमक पवित्र्यापुढे अखेर सरकारला नमते घ्यावे लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट…

विधान परिषद निवडणुकीसाठी 16 उमेदवारांनी अर्ज दाखल केले:अमरावती शिक्षक मतदारसंघात आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत १६ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. मंगळवार, ६ ऑक्टोबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. सोमवार,…

चंद्राच्या आड लपणार गुरू ग्रह:आज अवकाशात दिसणार दुर्मीळ 'चंद्र-गुरू पिधान'; दोन दिवसांपूर्वी दिसले होते शनिचे कडे

आज आकाश निरीक्षक आणि खगोलप्रेमींसाठी एक खास दिवस आहे. आज, ६ ऑक्टोबर रोजी आकाशात एक दुर्मीळ खगोलीय घटना घडणार आहे. चंद्र गुरू ग्रहाच्या समोरून जाईल, ज्यामुळे गुरू ग्रह काही काळासाठी…

बॅटच्या प्रहारात मुलीचा मृत्यू:शिक्षक वडिलांना अटक, न्यायालयाकडून 3 दिवसांची पोलिस कोठडी

घरातील किरकोळ वादाचे पर्यवसान थेट मुलीच्या मृत्यूत झाल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातील गोडोली येथे घडली. टीव्ही आणि मोबाईल बंद करण्याच्या कारणावरून वडील आणि मुलीमध्ये वाद झाला. या वादातून शिक्षक असलेल्या वडिलांनी…

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठा खुलासा:सुपारी देऊन थंड डोक्याने हत्या केल्याचा पोलिसांचा कोर्टात दावा, घटनेच्या 10 दिवस आधी पप्या शिंदेचा आरोपींशी 150 वेळा संपर्क

शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतशी या हत्येच्या नियोजनाबाबत नवी माहिती समोर येत आहे. पूर्णेकर यांची हत्या पूर्वनियोजित पद्धतीने आणि सुपारी…

Home
Account
Cart
Search