Category: महाराष्ट्र

संभाजीनगर हत्याकांडावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात:म्हणाले- हा तर राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेचा रस्त्यात पाडलेला मुडदा

छत्रपती संभाजीनगरमधील सिडको भागात भरदिवसा एका तरुणाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. या थरारक घटनेचे तीव्र पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे…

टिप्परच्या धडकेत अकोल्यातील तरुणाचा जागीच मृत्यू, दोघे जखमी:पारखेड फाट्याजवळ भीषण अपघात; दुचाकीला दिली धडक, चालक पसार

खामगाव-नांदुरा महामार्गावरील पारखेड फाट्याजवळ गुरुवारी (दि. २३) रात्री ९ वाजेच्या सुमारास टिप्पर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात अकोला येथील २४ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्याचे अन्य दोन…

मोफत हवेची सुविधा:संभाजीनगर-सिल्लोड मार्गावरील पेट्रोल पंपावर मोफत हवेची सुविधा नावालाच

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर मोफत हवेचा केवळ देखावा सुरू असल्याचे चित्र असून, पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी येणाऱ्या वाहनचालकांना आवर्जून सेवा देणाऱ्या पेट्रोल पंपांवर टायरमध्ये मोफत हवा भरण्याची वेळ आली की मात्र…

कुत्रे भुंकल्याने पळाली:गरम दूध अंगावर पडून 3 वर्षीय मुलीचा मृत्यू, बीडमधील घटना

दारात कुत्रे भुंकल्याने घरात पळालेली ३ वर्षीय मुलगी चुलीवर ठेवलेल्या गरम दुधाच्या पातेलाला धडकली. गरम दूध अंगावर पडल्याने भाजून तिचा मृत्यू झाला. बीड तालुक्यातील नांदूर हवेली येथे गुरुवारी ही घटना…

पुणे-भुवनेश्वर दरम्यान 25 ऑक्टोबरपासून थेट विमानसेवा सुरू:हिवाळी वेळापत्रकात पुणे विमानतळाचे जाळे विस्तारणार; 235 पैकी 216 स्लॉट आरक्षित

पुणे विमानतळावरून भुवनेश्वरसाठी २५ ऑक्टोबरपासून इंडिगोची दररोज थेट विमानसेवा सुरू होणार आहे. हिवाळी वेळापत्रक २०२६-२७ अंतर्गत ही सुविधा उपलब्ध होणार असून, त्यामुळे पुणे आणि ओडिशाची राजधानी भुवनेश्वर यांच्यातील हवाई संपर्क…

'मलाही भाजपकडून ऑफर होती, मात्र…':सुशीलकुमार शिंदेंनी स्पष्टच सांगितले; नातवाने पंतप्रधानांना शुभेच्छा देणारे बॅनर लावल्याचेही केले समर्थन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांचे नातू शिखर पहारिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या बॅनरबाजीचे समर्थन केले आहे. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधानांना शुभेच्छा देणारे बॅनर…

पुण्यात राष्ट्रीय ऑक्सफर्ड प्रीमियर लीगचा दिमाखदार शुभारंभ:देशभरातील नामांकित संघांमध्ये रंगणार चुरशीच्या लढती; सेवलेकर म्हणाले, गोल्फ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा.

गोल्फ हा केवळ प्रतिष्ठेचा नव्हे, तर कौशल्य, एकाग्रता आणि अचूकतेचा खेळ आहे. हा खेळ देशातील सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचला पाहिजे, असे प्रतिपादन गोल्फ इंडस्ट्री असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ऑक्सफर्ड ग्रुपचे संस्थापक…

पोलंडचे पंतप्रधान 2027 मध्ये कोल्हापूरला भेट देणार:युवराज संभाजीराजे छत्रपतींशी बेंगळुरूत भेट; वळीवडे म्युझियम उद्घाटनासाठी सकारात्मक भूमिका

भारत दौऱ्यावर असलेले पोलंड देशाचे प्रधानमंत्री डोनाल्ड टस्क व युवराज संभाजीराजे छत्रपती यांची आज बेंगळुरू येथे विशेष भेट झाली. भारत व पोलंड यांचेमधील ऐतिहासिक मैत्री व सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत करण्याच्या…

'500 कोटींचा विषय संपला, आता ऑडिओ क्लिपची चौकशी':टार्गेट करणाऱ्यांचे षड्यंत्र समोर आणणार; मंत्री उदय सामंत यांची माहिती

कथित ऑडिओ क्लिपमधील ५०० कोटींच्या व्यवहाराचा आरोप एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांनी फेटाळल्यामुळे तो विषय संपला असला, तरी त्या क्लिपमधील वक्तव्यांची आता फॉरेन्सिक आणि सायबर चौकशी केली जाणार आहे.…

'रेकॉर्डिंगवरून मी खूप शहाणा झालो, आता समाजानेही व्हावे':आंदोलन उशिरा करू, पण मराठा सेवकांची भक्कम फळी उभारणारच- मनोज जरांगे पाटील

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे की, राज्यातील प्रत्येक विभागात कट्टर मराठा सेवकांची फळी तयार करावी लागणार असून, या सेवकांना एक व्हॉट्सॲप नंबर दिला जाणार आहे. सद्यस्थितीवर…

Home
Account
Cart
Search