Category: महाराष्ट्र

गरम पाण्याच्या पिशवीतून विजेचा धक्का, संगणक अभियंत्याचा मृत्यू:वडगाव शेरीत मानेखाली इलेक्ट्रिक पिशवी ठेवून झोपलेला रोहन कुबडी मृतावस्थेत आढळला

गरम पाण्याची इलेक्ट्रिक पिशवी मानेखाली ठेवून झोपलेल्या ३० वर्षीय संगणक अभियंता तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना वडगाव शेरी भागात घडली. मृत्यू झाल्यानंतर दोन दिवसांनी हा प्रकार उघडकीस आला. सदनिकेतून दुर्गंधी आल्याने…

Rohit Pawar Questions Pune Police Over PG Hostel Notices

“एमपीएससीमधील (MPSC) मूळ भ्रष्टाचारी चोराला जोपर्यंत गजाआड केले जात नाही, तोपर्यंत परीक्षा देऊन काहीही साध्य होणार नाही; केवळ पैशांचे व्यवहार आणि दलालांचे खिसे भरणेच चालू राहील. म्हणूनच आयोगाच्या वादग्रस्त अध्यक्षांची…

केरळमध्ये जिंकलात तर SIR योग्य, महाराष्ट्रात मात्र पोटदुखी?:नेहरू ते मनमोहन काळात 7 वेळा SIR चालले, मग आताच का रडारड? – नवनाथ बन

“दिल्लीत बसून ‘काँग्रेस जिताऊ पार्टी’च्या (CJP) माध्यमातून एसआयआर (SIR – विशेष मतदार पुनरीक्षण मोहीम) आणि केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात नौटंकी सुरू आहे. राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत आलेल्या…

मार्च-एप्रिलपर्यंत मोदी सरकार शेवटचा श्वास घेईल!:पोलिसांनो, सरकारचे बेकायदेशीर आदेश पाळू नका, दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्यासाठी तुरुंगात जाण्याचीही तयारी – संजय राऊत

“देशभरात पेटलेला जनक्षोभ आणि जनतेचे हे उफाळलेले बंड आता दडपणे कोणालाही शक्य नाही. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या जुलमी सरकारच्या पतनाची उलटी गिनती सुरू झाली आहे. लिहून ठेवा, पुढील सहा महिन्यांत…

पाहणी नको, तातडीने मदत द्या:दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना एक लाख, शेतमजुरांना 25 हजार देण्याची निलेश लंकेंची मागणी

राज्यभरात पावसाने ओढ दिली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीची दखल घेत नुकतीच केंद्रीय पथकाकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पाहणी दौऱ्यानंतर खासदार निलेश लंके यांनी राज्य आणि…

पाचवीच्या विद्यार्थ्याला चापट मारणाऱ्या शिक्षकावर गुन्हा:विद्यार्थ्याच्या वडिलांची पोलिस ठाण्यात तक्रार दाखल‎

शाळेत मुलांच्या आपापसातील वादातून वर्गशिक्षकाने पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला गालावर थापडा मारल्याची घटना भाजीबाजार येथील महापालिका उच्च प्राथमिक शाळेत घडली. या प्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून शिक्षकाविरुद्ध खोलापुरी गेट पोलिस ठाण्यात ८…

वनपट्टेधारकांना सातबारा, ग्रामस्थांना विविध शासकीय प्रमाणपत्रांचे वाटप:हरणबारीत सेवा संकल्प अभियानात आमदार बोरसेंनी जाणून घेतल्या समस्या‎

आदिवासी वनपट्टेधारकांसह ग्रामस्थांना विविध शासकीय सेवांचा लाभ स्थानिक पातळीवर मिळावा, यासाठी हरणबारी येथे सेवा संकल्प अभियान राबविण्यात आले. ‘राष्ट्रपिता ते राष्ट्रनेता’ या पंधरवड्यानिमित्त आयोजित या अभियानात सातबारा उताऱ्यांसह विविध महसुली…

मिरवणूक:हिराकाका प्रांगणात 3 तास भक्तामर स्तोत्र; 1 हजार भक्तांनी केले 48 कडव्यांचे पठण

विश्व भक्तामर दिनानिमित्त भक्ती आणि आध्यात्मिकतेचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. सकल जैन समाजातर्फे नवाबपुरा येथील हिराकाका प्रांगणात सामूहिक भक्तामर स्तोत्र पठण झाले. यात १ हजार भाविकांनी सहभाग घेतला. पहिल्यांदाच विनम्रसागर…

पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघात 47 आणि 30 उमेदवार रिंगणात:23 ऑक्टोबरला मतदान, 27 ऑक्टोबरला बालेवाडीत मतमोजणी होणार

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पुणे विभागात प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या दोन्ही मतदारसंघांसाठी येत्या २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार…

‘विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करा, माझ्यावर गुन्हे दाखल करा’:आमदार रोहित पवारांचा पुणे पोलिसांना इशारा; 15 विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपरफुटीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.…

You missed

Home
Account
Cart
Search