Category: महाराष्ट्र

राजापुरात काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना!:खाडीत बुडून एकाच कुटुंबातील 4 मुलांचा दुर्दैवी मृत्यू; पाच भावंडे खोल पाण्यात बुडाली, एका चिमुरडीला वाचवण्यात यश

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाणार इंगळवाडी येथे खाडीत बुडून एकाच कुटुंबातील चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. खाडीमध्ये मुळे आणि शिंपले काढण्यासाठी गेलेल्या कुटुंबातील पाच मुलं खोल…

भंडारा पोलिसांची रेती माफियांवर मध्यरात्री धडक:3.49 कोटींचा मुद्देमाल जप्त, 27 वाहने ताब्यात

भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात पोलिसांनी मध्यरात्री मोठी धडक कारवाई केली. 11 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास आथली येथील शेतशिवार आणि नदीपात्र परिसरात छापा टाकून…

सौर ऊर्जेच्या प्रसारासाठी 'सौर संवाद 2026' यात्रेचे आयोजन:गोपाल काबरा फाउंडेशन व जीके एनर्जीचा संयुक्त उपक्रम; 14 जिल्ह्यात साधणार संवाद

सौर ऊर्जेबाबत जनजागृती करण्यासह या क्षेत्रातील उद्योजकता आणि रोजगाराच्या संधी ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यासाठी गोपाल काबरा फाउंडेशन आणि जीके एनर्जी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सौर संवाद २०२६’ यात्रेचे आयोजन करण्यात आले…

‘आम्ही पर्यावरण प्रेमी’ मंचला मानाचा ‘चेंज मेकर’ पुरस्कार:सार्वजनिक वाहतुकीसाठीच्या लढ्याची दखल

सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे, वाहतूक कोंडी कमी करणे आणि पर्यावरणपूरक परिवहन व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या ‘आम्ही पर्यावरण प्रेमी’ या विविध संस्थांच्या मंचला मानाचा ‘चेंज मेकर’ पुरस्कार प्रदान करण्यात…

'तिन्ही पक्ष सहा महिने भांडले आणि आता गळ्यात गळे घातले':सतेज पाटलांचा महायुतीवर हल्लाबोल; शिट्टीला विजयी करण्याचे आवाहन

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. आज काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू…

शिवाजी पार्कला वॉर झोन केलंय का?:अमित ठाकरे पोलिसांवर संतापले; म्हणाले, ‘उद्यापासून 10 हजारांचा मॉब घेऊन येईन’

शिवाजी पार्क परिसरात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, आंदोलकांना ताब्यात घेण्याच्या कारवाईवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. शिवाजी पार्क…

कॉक्रोच जनता पार्टीचे मुंबईत आंदोलन:शिवाजी पार्कला छावणीचे स्वरूप, आंदोलनापूर्वीच पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड

कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीनंतर आता मुंबईत आंदोलनाची हाक दिली आहे. दिल्लीत आंदोलन करण्यापूर्वी पोलिसांनी हजारो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. तसेच, पोलिसांनी बळाचा वापर करून कार्यकर्त्यांना आंदोलन करण्यापासून रोखल्याचा आरोप करण्यात…

राज्यभर FDA ची धडक कारवाई:13 जणांना अटक, 1.09 कोटींचा मुद्देमाल जप्त; मुंबईतील 10 अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित

अन्नसुरक्षेच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासनाने (FDA) प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री, साठवणूक आणि वाहतूक रोखण्यासाठी राज्यभर विशेष मोहीम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यात आतापर्यंत 12 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 13…

'आज संध्याकाळपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा..':रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; MPSC आंदोलनाचा 11 वा दिवस

पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर सुरू असलेल्या एमपीएससी आंदोलनाचा आज अकरावा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. आज माध्यमांशी बोलताना…

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राकडून मदतीची आशा; वर्षा बंगल्यावर बैठक पार:राज्याच्या दुष्काळी अहवालावर सकारात्मक प्रतिसाद- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

महाराष्ट्रात सध्या सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान तर झाले आहेच पण तोंडाशी आलेला घासही या दुष्काळाने हिरावला आहे. राज्य…

Home
Account
Cart
Search