महाराष्ट्र दुष्काळाचे सावट:शाही सीमोल्लंघन सोहळ्याला साधेपणाची किनार,खा. उदयनराजे भोसले यांचा निर्णय October 13, 2026 admin राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि वाढत्या पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस येथे होणारा ऐतिहासिक शाही विजयादशमी सीमोल्लंघन सोहळा यंदा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतला आहे.…
महाराष्ट्र पुणे महापालिकेत स्फोटांचे आवाज, सायरनचा गजर:अग्निशमन दलाच्या अचानक मॉक ड्रिलने अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम; 15 मिनिटांत सज्जतेची चाचणी October 13, 2026 admin महापालिकेच्या मुख्यालयात सोमवारी दुपारी अचानक स्फोटांसारखे मोठे आवाज आणि सायरनचा गजर ऐकू आल्याने काही काळ भीती आणि कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले. प्रत्यक्षात कोणतीही आपत्ती घडलेली नसून अग्निशमन दलाकडून आपत्कालीन प्रतिसादाची…
महाराष्ट्र मुख्यमंत्री फडणवीस पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर:नागपूरमधील नाराजी दूर करत पुणे विभागातील तयारीचा आढावा घेणार October 13, 2026 admin महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघातील पक्षांतर्गत नाराजी दूर…
महाराष्ट्र मंदिराच्या गाभाऱ्यातही मुली सुरक्षित नाहीत?:निगडीतील घटनेवर विजय वडेट्टीवार संतप्त, गृहखात्यावर साधला निशाणा October 13, 2026 admin पिंपरी-चिंचवडमधील निगडी परिसरात मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेने शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात मुलगी एकटी असल्याची संधी साधून मेट्रोच्या पिलर उभारणीच्या कामावर…
महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगरमध्ये खाद्यतेलाच्या रिपॅकिंग युनिटवर FDA चा छापा:12 हजार किलो तेल जप्त, 206 पैकी केवळ 10 गुण October 13, 2026 admin सणासुदीच्या काळात बाजारपेठेत खाद्यतेलाची मागणी वाढलेली असताना, ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर बाब छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आली आहे. शहरातील जुना मोंढा परिसरात असलेल्या बजरंग ट्रेडिंग कंपनीच्या खाद्यतेल रिपॅकिंग युनिटवर अन्न व…
महाराष्ट्र गुहागर येथे ‘फिल्म टूरिझम’ प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव सादर करा:मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; MTDC सोबत संयुक्त भागीदारीत प्रकल्प उभारण्याच्या सूचना October 13, 2026 admin रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पालशेत येथे शासकीय भूखंडावर चित्रपट निर्मिती आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘फिल्म टूरिझम’ प्रकल्प उभारण्याबाबत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) संयुक्त भागीदारीत सविस्तर प्रस्ताव तयार करावा, असे…
महाराष्ट्र काही जण परदेशी शक्तींचे बाहुले झालेत:कालचा दिवस देशाच्या इतिहासातील काळा दिवस, राहुल गांधींच्या मोर्चावर एकनाथ शिंदेंची टीका October 13, 2026 admin संविधान हातात घेत ते धोक्यात आहे, असे म्हणत ते कसे नष्ट होईल, हे काम काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून सुरू आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. दिल्लीत जी काही…
महाराष्ट्र अनधिकृत बांधकामांना राज्य सरकारचा दणका:बेकायदा सदनिकांच्या खरेदी-विक्री व्यवहारांच्या नोंदणीवर बंदी; फसवणूक रोखण्यासाठी महसूल विभागाचे आदेश October 13, 2026 admin राज्यातील वाढत्या अनाधिकृत बांधकामांना आणि त्यातून होणाऱ्या सामान्य नागरिकांच्या आर्थिक फसवणुकीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि कठोर निर्णय घेतला आहे. यापुढे सक्षम प्राधिकरणाची रीतसर परवानगी न घेता…
महाराष्ट्र नागपूर हादरले:पत्नीच्या पहिल्या पतीकडून दुसऱ्या पतीवर प्राणघातक हल्ला, एकाला अटक, इतरांचा शोध सुरू October 13, 2026 admin नागपूर शहरातून एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. महिलेच्या पहिल्या पतीकडून दुसऱ्या पतीवर धारदार शस्त्र आणि काठ्यांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला. याहल्ल्यात वसीम अख्तर हे गंभीर जखमी झाले आहे.…
महाराष्ट्र परप्रांतीय मजूर महिलेवर गुंगीचे औषध देऊन सामूहिक अत्याचार:मखमलाबाद रोड परिसरातील घटनेने नाशिक हादरले, संशयितांना अटक October 13, 2026 admin आजारपणाचा आणि असाहाय्यतेचा गैरफायदा घेत परप्रांतीय आदिवासी महिलेला ग्लुकोज पावडरमधून गुंगीचे औषध देऊन, तिच्यावर दोघांनी बलात्कार केल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार मखमलाबाद रोड परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस…