महाराष्ट्र पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आजपासून 20% पाणीकपात:धरणांतील साठा जपून वापरण्यासाठी प्रशासनाचा निर्णय, उन्हाळ्यापूर्वीच पाणी नियोजनाला वेग October 15, 2026 admin धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा आणि आगामी उन्हाळ्यात निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आजपासून 20 टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत पाणीवापराचे नियोजन,…
महाराष्ट्र 'वंचित' विरुद्ध 'एमआयएम':'वंचित'च्या गटनेत्यासह नगरसेवक, पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा; मनपा विरोधी पक्षनेत्यांची मागणी October 15, 2026 admin छत्रपती संभाजीनगरामध्ये वंचितम बहुजन आघाडी विरुद्ध एमआयएम असा राजकीय सामना रंगताना दिसतोय. विधान परिषदेच्या औरंगाबाद पदवीधर मतदार संघात निवडणूक आणि आदर्श आचारसंहिता लागू असताना, महानगरपालिकेच्या परिसरात वंचित बहुजन आघाडीच्या गटनेता…
महाराष्ट्र हेक्टरी 20 हजार रुपयांची मदत द्या!:विजय वडेट्टीवारांची मागणी, म्हणाले- करपा-खोडकिडीने शेती उद्ध्वस्त, तरीही दुष्काळाच्या यादीतून गडचिरोलीचे 5 तालुके हद्दपार October 15, 2026 admin “राज्यात दुष्काळ जाहीर करतानाही सत्ताधारी महायुतीने अत्यंत घाणेरडे राजकारण खेळले असून, विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर जाणीवपूर्वक अन्याय व दुजाभाव केला जात आहे. पावसाचा प्रदीर्घ खंड, भीषण…
महाराष्ट्र मी शिवसेनेत प्रवेश केलेला नाही:केबल सेनेचे पद मिळाले, पक्षाशी संबंध नाही, एमआयएम नगरसेविकेचे वडील युनूस शेख यांची स्पष्टोक्ती October 15, 2026 admin मी शिवसेनेत प्रवेश केलेला नाही अखिल भारतीय केबल सेनेचे कळवा-मुंब्रा विधानसभेचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. माझा जो फोटो व्हायरल होत आहे त्यांचा आणि शिवसेना प्रवेशाचा काही संबंध नाही. हे आमच्या…
महाराष्ट्र Sushma Andhare Alleges MPSC Exam Scam; Nagpur Center Controversy October 15, 2026 admin “स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो सुशिक्षित बेरोजगारांच्या भविष्याशी खेळणारा आणखी एक महाघोटाळा राज्यात उघडकीस आला आहे. माथाडी कामगार निरीक्षक भरती 2026च्या निकालात अवाढव्य गैरप्रकार झाले असून इतर शासकीय परीक्षांमध्ये 2, 4…
महाराष्ट्र 5 हजारात दिवाळी साजरी करून दाखवा, 1 हजार बक्षीस देईन:दुष्काळी मदतीवरून अंबादास दानवेंचे सरकारला आव्हान October 15, 2026 admin राज्य शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी जाहीर केलेल्या 5 हजार रुपयांच्या अग्रीम (आगाऊ) मदतीवरून आता राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे…
महाराष्ट्र मी पूर्णेकरांची केस लढू नये म्हणून शिंदेकडून प्रयत्न होईल:शिंदेंची ताकद कितीही असली, तरी संविधानाची पॉवर मोठी- गुणरत्न सदावर्ते October 15, 2026 admin ठाणे आता पूर्वीसारखे शांत राहिलेले नाही. प्रदीप पूर्णेकर आणि पोलिस अधिकारी भोईर यांची हत्या होते, तर कल्याणमध्ये जागेसाठी बौद्ध भिक्षूंना विस्थापित केले जाते. या सर्व घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारून एकनाथ…
महाराष्ट्र शासनालाही जमणार नाही एवढी मदत नानांनी केली:शोकसभेत आठवणींना उजाळा देताना तुकाराम मुंढे भावुक October 15, 2026 admin आपल्या अभिनयाने आणि त्याहूनही अधिक आपल्या सामाजिक कार्याने महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेले ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे ८ ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या या अचानक जाण्याने कलाविश्वासह संपूर्ण…
महाराष्ट्र ‘रोहयो’पेक्षा सोयाबीन सोंगणी भारी; कामगारांना मिळतेय तिप्पट मजुरी:540 मजूर घटले; दोन तालुक्यात योजनेची कामे झाली ठप्प October 15, 2026 admin गत आठवड्याभरापासून ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला सोयाबीन सोंगणीच्या माध्यमातून रोजगारासोबतच तीनपट दाम मिळत असल्याने मजुरांनी ‘विकसित भारत – रोजगार आणि आजीविका हमी अभियान (व्हीबी-जी रामजी) योजनेच्या कामाकडे पाठ फिरवली असल्याचे…
महाराष्ट्र आ. एकनाथ खडसे यांच्या सत्तेला सुरुंग:बोदवड बाजार समितीवर भाजपचा झेंडा, मंत्री गिरीश महाजनांची रणनीती ठरली यशस्वी, भाजपचा एकमेव संचालक तरी विजय October 15, 2026 admin बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीवर २० वर्षांपासून एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची असलेली एकहाती सत्ता अखेर संपुष्टात आली आहे. बुधवारी (दि. १४) पार पडलेल्या विशेष सभेत भाजपचे संचालक जयपाल…