Category: महाराष्ट्र

वारजेतील डॉमिनोज पिझ्झाच्या स्वयंपाकघरात जिवंत झुरळं:मृत झुरळांचे अवशेष; अन्न परवाना निलंबित

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना पिझ्झा खायला आवडतो. मुलांनी हट्ट केल्यानंतर पालकही त्यांना आवडीने पिझ्झा खायला घेऊन जातात किंवा घरी ऑर्डर करतात. मात्र, हा पिझ्झा तयार करताना अन्नपदार्थांच्या स्वच्छतेची आणि सुरक्षिततेची…

पुणे पदवीधर निवडणुकीवरून मविआत वादाची ठिणगी:ठाकरेंचे फोटो आणि मशाल चिन्ह वापरू नका, विनायक राऊतांचा शरद पवार गटाला इशारा

महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून सुरू असलेला संघर्ष आता प्रचार साहित्याच्या वापरावरून अधिक तीव्र झाला आहे. राष्ट्रवादी…

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना 5 हजारांची अग्रिम मदत देण्याची सरकारची तयारी:6 हजार कोटींच्या खर्चाचे गणित, शंभूराज देसाईंनी दिली माहिती

दुष्काळसदृश परिस्थिती, घटते पीक उत्पादन, शेतीचा वाढता खर्च आणि पाणीटंचाईमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना प्रत्येकी 5 हजार रुपये अग्रिम मदत देण्याचा…

मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरणात FDA ची मोठी कारवाई:5 अधिकाऱ्यांचे निलंबन, तुकाराम मुंढे आणि नरहरी झिरवळ यांचा दणका

मालेगावमध्ये जप्त करण्यात आलेल्या तब्बल 252 मेट्रिक टन सुपारीची विल्हेवाट लावल्याच्या प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत विभागातील 5…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विद्यार्थ्यांना देणार संविधानाचे धडे:उद्यापासून ‘सुजाण नागरिक-सक्षम भारत’ उपक्रमाला सुरुवात

विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासोबतच लोकशाही मूल्ये, मूलभूत कर्तव्ये आणि सामाजिक न्यायाची जाणीव रुजवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वतीने ‘सुजाण नागरिक-सक्षम भारत’ हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमाचे उद्घाटन उद्या,…

EVM वरून विरोधकांवर प्रफुल पटेलांचा हल्लाबोल:म्हणाले, त्यांच्याच काळात मशीन भारतात आलं, दुष्काळात राजकारण नको

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार प्रफुल पटेल यांनी ईव्हीएम (EVM), मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाची (SIR) प्रक्रिया आणि राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरून विरोधकांवर टीका केली आहे. आज जे राजकीय पक्ष ईव्हीएमच्या…

Maharashtra School Admission Age Rules; New Criteria From 2027

महाराष्ट्रातील शाळांमध्ये आपल्या पाल्याला प्रवेश देण्याच्या तयारीत असलेल्या पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने पूर्व-प्राथमिक शिक्षणापासून इयत्ता पहिलीपर्यंतच्या प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित करण्यासंदर्भात . राष्ट्रीय शैक्षणिक…

‘शिळ्या कढीला ऊत आणण्यापेक्षा आधी अभ्यास करा’:विक्रम पाचपुतेंचा सुषमा अंधारेंवर हल्लाबोल, माथाडी निरीक्षक भरतीवरून राजकीय वाद

महाराष्ट्रातील शासकीय भरती परीक्षांमधील कथित अनियमिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कामगार आयुक्तालयामार्फत घेण्यात आलेल्या माथाडी निरीक्षक पदाच्या भरती प्रक्रियेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी…

Tukaram Mundhe MPSC Inquiry Committee Appointment Update

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि विविध गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून स्थापन करण्यात येणाऱ्या समितीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या समितीच्या सचिवपदाची जबाबदारी अन्न व औषध…

महाराष्ट्रात रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात:महायुती सरकारला नोटीस, 30 नोव्हेंबरला पुढील सुनावणी

महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून आता कायदेशीर संघर्ष सुरू झाला आहे. या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला नोटीस…

Home
Account
Cart
Search