महाराष्ट्र करा जिल्ह्यात 14,186 असाक्षर नागरिक आज देणार परीक्षा:सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत कोणतेही 3 तास द्यावे लागणार, 14 तालुक्यांत 1,435 केंद्रे October 24, 2026 admin अमरावती जिल्ह्यात आज, रविवार २५ ऑक्टोबर रोजी असाक्षर नागरिकांची परीक्षा घेतली जात आहे. शासनाच्या ‘उल्लास ॲप’वर १४ हजार १८६ असाक्षर नागरिकांनी यासाठी नोंदणी केली आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५…
महाराष्ट्र अमरावती शिक्षक मतदार संघात 92.25 टक्के मतदान:सर्व मतपेट्या पोहोचल्यावर अंतिम आकडेवारी जाहीर, अमरावतीमध्ये सर्वात कमी मतदान October 24, 2026 admin अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या मतदानाची अंतिम आकडेवारी शनिवारी पहाटे स्पष्ट झाली. २३ ऑक्टोबर रोजी पश्चिम विदर्भात मतदान झाले होते. सर्व मतपेट्या अमरावतीतील स्ट्रांग रूममध्ये पोहोचल्यावर मतदानाची टक्केवारी ९२.२५ वर पोहोचली. निवडणूक…
महाराष्ट्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त गुरुकुंजात शोभायात्रा:अख्खी गुरुदेवनगरी दुमदुमली; 58 व्या पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ October 24, 2026 admin राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५८ व्या पुण्यतिथी महोत्सवाला शनिवारी, २४ ऑक्टोबर रोजी गुरुकुंज आश्रमात प्रारंभ झाला. या निमित्ताने समाधी स्थळापासून गुरुदेवनगरपर्यंत लक्षवेधी शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत श्रीगुरुदेव मानवसेवा छात्रालयाच्या विद्यार्थ्यांनी…
महाराष्ट्र हिवताप विभागातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न प्रलंबित:आरोग्य आयुक्तांना निवेदन देत मागण्या मार्गी लावण्याची मागणी, आयुक्तांचे कार्यवाहीचे आश्वासन October 24, 2026 admin म.रा. हिवताप विभाग अन्यायविरोधी संघर्ष समितीने हिवताप विभागातील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे. संघटनेच्या प्रतिनिधीमंडळाने सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर यांची मेळघाट दौऱ्यावर असताना भेट घेतली. आरोग्य…
महाराष्ट्र पाणी वाचवण्यासाठी कार वाशिंग, ॲक्वा सेंटरवर नियंत्रण:अमरावती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे संकेत, दुष्काळामुळे घेतला निर्णय October 24, 2026 admin अमरावती जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित झाला आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यासाठी कार वाशिंग सेंटर आणि ॲक्वा केंद्रांवर नियंत्रण आणले जाईल, असे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी म्हटले. यंदा जिल्ह्यात ४४ टक्के कमी…
महाराष्ट्र VIP सुरक्षेच्या हव्यासापोटी स्वतःवरच हल्ल्याचा बनाव:उद्योजक राणा सूर्यवंशी प्रकरणात पोलिसांचा मोठा खुलासा October 24, 2026 admin मंत्र्यांप्रमाणे पोलीस संरक्षण, एस्कॉर्ट गाड्या आणि सुरक्षेचा मोठा ताफा मिळावा, या हव्यासातून बारामतीतील उद्योजक राणा सूर्यवंशी यांनी स्वतःवर हल्ला घडवून आणल्याचा संशय पोलिसांच्या तपासातून समोर आला आहे. गोजुबावी परिसरात सूर्यवंशी…
महाराष्ट्र प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा:म्हणाले, ‘सत्तेची मस्ती बरी नाही’ October 24, 2026 admin प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ठाणे पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी…
महाराष्ट्र 10 किलो पनीर नष्ट, 115 किलो मसाला जप्त:अन्न व औषध प्रशासनाची अमरावतीत कारवाई; सणासुदीमुळे मोहीम, 5 नमुने घेतले October 24, 2026 admin अमरावतीमध्ये अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सणासुदीच्या काळात भेसळ रोखण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. शनिवारी या मोहिमेअंतर्गत १० किलो विनालेबल पनीर नष्ट करण्यात आले. तसेच, ११५ किलो धनीया आणि मिरची…
महाराष्ट्र नाशिकमध्ये 5 एकल महिलांचा सामूहिक विवाह सोहळा:मंत्री दादा भुसे यांनी धरला अंतरपाट, नरहरी झिरवाळांनी गायली मंगलाष्टिका October 24, 2026 admin समाजात एकल महिलांना सन्मानाने जगता यावे, त्यांना पुन्हा नव्याने संसार उभा करण्याची संधी मिळावी आणि त्यांच्या पुनर्विवाहाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जावे, या उद्देशाने नाशिकमध्ये एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. नाशिक…
महाराष्ट्र संतविचारांतील समता सामाजिक व्यवहारात उतरावी:जेष्ठ साहित्यीक इंद्रजीत देशमुखांचे प्रतिपादन; नरसी नामदेव येथे तिसऱ्या संत चोखामेळा साहित्य संमेलनाचे उद्घाटन October 24, 2026 admin वारकरी संप्रदायाने जपलेली समता, बंधुता आणि मानवतेची मूल्ये दैनंदिन व्यवहारात उतरली पाहिजेत. संतांच्या अभंगांचे गायन करताना त्यांच्या विचारांनुसार सन्मानाने वागविण्याची जबाबदारीही माणसांनी स्वीकारली पाहिजे, असे मत जेष्ठ साहित्यीक इंद्रजीत देशमुख…