महाराष्ट्र भाजपवाले जसं पक्ष फोडतात, तसं इंग्लिश मीडियमची मुलं फोडा:गुलाबराव पाटलांचा शिक्षकांना अजब सल्ला September 5, 2026 admin मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मराठी शाळांकडे वळवा, असा अजब सल्ला मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिक्षकांना दिला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची तुलना भाजपच्या पक्षफोडीच्या राजकारणाशी केली.…
महाराष्ट्र अंथरुणाला खिळलेल्या गोविंदाला अखेर दिलासा:नागेश भोईरच्या उपचाराचा संपूर्ण खर्च मंत्री प्रताप सरनाईक उचलणार, कुटुंबालाही आर्थिक मदत September 5, 2026 admin मुंबई आणि ठाण्यातील दहीहंडी उत्सव मानवी मनोऱ्यांच्या उंचीमुळे नेहमीच चर्चेत असतो, मात्र याच उत्सवात गोविंदा जखमी होण्याच्या घटना सातत्याने समोर येतात. 2009 सालच्या अशाच एका दुर्घटनेत थरावरून कोसळल्यामुळे नागेश भोईर…
महाराष्ट्र पुण्यात दहीहंडी उत्सवानंतर भीषण दुर्घटना!:मंडपाची लोखंडी कमान उतरवताना रॉड डोक्यावर पडला; 45 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू September 5, 2026 admin दहीहंडीचा उत्सव संपल्यानंतर मंडप आणि लोखंडी स्ट्रक्चर उतरवण्याचे काम सुरू असताना झालेल्या अपघातात 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जुन्या सांगवी परिसरात घडली. सलमा सलाउद्दीन पठाण असे मृत महिलेचे…
महाराष्ट्र Navi Mumbai Uran Minor Girl Rape Case; POCSO Filed Against Shubham Mhatre September 5, 2026 admin उरण परिसरात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी उरण पोलिसांनी २० वर्षीय तरुणाविरोधात बलात्कार आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. शुभम…
महाराष्ट्र हिंगोलीत 35 हजार मतदारांना प्रशासनाकडून नोटिसा:नाव-नातेवाईकांच्या माहितीत विसंगती असल्याने होणार सुनावणी September 5, 2026 admin मतदारयादी सखोल पुनरिक्षण कार्यक्रमात नावात विसंगती तसेच सन 2002 च्या मतदार यादीत नातेवाईकांच्या नावांमध्ये जुळवणी न झालेल्या 35 हजार मतदारांना निवडणूक विभागाने नोटीस पाठविल्या आहेत. आता या मतदारांची सुनावणी घेतली…
महाराष्ट्र Sanjay Raut Demands Probe Into Narhari Zirwal Over MPSC Paper Leak Case September 5, 2026 admin एमपीएससी (MPSC) पेपरफुटीचे धागेदोरे आता थेट मंत्र्यांच्या दालनापर्यंत पोहोचल्याचा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी केला आहे. सरकारी यंत्रणेच्या पाठिंब्याशिवाय आणि आशीर्वादाशिवाय असे पेपर फुटणे शक्यच…
महाराष्ट्र नागपुरात डीजे बंदीचा फज्जा!:पोलिसांच्या उपस्थितीतच दहीहंडीला लेझर आणि डीजेचा दणदणाट; भाजप नेत्यांमध्येच जुंपली September 5, 2026 admin महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुरात डीजेवरील बंदीच्या आदेशावरून पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी 1 नोव्हेंबरपर्यंत डीजे, डॉल्बी आणि लेझर लाईट्सच्या वापरावर निर्बंध घातले…
महाराष्ट्र मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 8 वा दिवस:वैद्यकीय उपचार त्यागल्याने मराठा आंदोलकांची चिंता वाढली September 5, 2026 admin मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. राज्यभरातून हजारो मराठा आंदोलक उपोषणस्थळी दाखल झाले असून आंतरवाली सराटीमध्ये मोठी गर्दी जमली…
महाराष्ट्र इंग्लिश लँग्वेज रिसोर्स सेंटरमुळे मुले बोलू लागली इंग्रजी:इंग्रजी फोबिया घालवण्यासाठी शिक्षक डॉ. संतोष गायकवाड यांनी उभारली इंग्लिश लँग्वेज लॅब September 5, 2026 admin . तेल्हारा तालुक्यातील अडगाव बुद्रुक येथील जि. प. कनिष्ठ महाविद्यालयातील इंग्रजीचे शिक्षक डॉ. संतोष गायकवाड यांनी कल्पक प्रयोगांच्या जोरावर ग्रामीण भागातील शाळेचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. एकेकाळी पायाभूत सुविधांची वानवा…
महाराष्ट्र शिक्षक दाम्पत्यांच्या प्रयत्नाने बोरी शाळेत पुन्हा किलबिलाट:पटसंख्या गेली 23 वर, ग्रामस्थांच्या सहकार्याने लोकवर्गणीतून भौतिक सुविधा September 5, 2026 admin वाशी तालुक्यातील बोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यार्थी संख्येअभावी अस्तित्वाच्या संकटात असताना शिक्षक दाम्पत्याने ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळेला नवसंजीवनी देण्याचा विडा उचलला आहे. शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे शाळ…