महाराष्ट्र छोट्या कर्जदारांनाही 'ओटीएस'ची समान संधी द्या:महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे धरणे आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने September 11, 2026 admin आर्थिक अडचणींमुळे कर्जाची परतफेड करू न शकणारे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, छोटे व्यापारी, स्वयंरोजगार करणारे तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजक यांना न्याय्य वन टाईम सेटलमेंट (ओटीएस)ची समान संधी मिळावी, या…
महाराष्ट्र 'मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना शिव्या देऊन मार्ग निघणार नाही':अवास्तव मागण्या कशा पूर्ण होणार? मंत्री गिरीश महाजनांचा जरांगेंना सवाल September 11, 2026 admin मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील वातावरण तापले असतानाच, अंतरवाली सराटी येथे गेल्या 14 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आता थेट मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.…
महाराष्ट्र मुंबई किनारपट्टीवर तटरक्षक दलाची मोठी कारवाई:तस्करी करणारे संशयित जहाज पकडले, बेकायदेशीर दारूसह 10 लाखांची रोकड जप्त September 11, 2026 admin मुंबई किनारपट्टीजवळ तटरक्षक दलाने धडक कारवाई करत एका संशयित तस्करी करणाऱ्या जहाजाला पकडले आहे. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून, रात्रीच्या वेळी जहाजाची तपासणी केली असता त्यात बेकायदेशीर…
महाराष्ट्र 2019 मतदार ठरवणार सातारा जिल्हा बँकेचा सत्तासमीकरणाचा कौल:21 संचालकांसाठी पडद्यामागे मोर्चेबांधणी; सोसायटी मतदारसंघावर सर्वाधिक लक्ष September 11, 2026 admin सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच राजकीय हालचालींना वेग आला आहे. शुक्रवारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्याने निवडणुकीतील प्रमुख आकडे स्पष्ट झाले असून, २१ संचालकांच्या निवडीसाठी २ हजार…
महाराष्ट्र Congress Protest Over MPSC Recruitment & Job Vacancies September 11, 2026 admin महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे पदाधिकारी, NSUIचे पदाधिकारी, विद्यार्थी व परीक्षार्थींच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल मा. जिष्णुदेव वर्मा यांची भेट घेऊन MPSC…
महाराष्ट्र गोरेगाव पोलिस ठाण्याचा जमादार एसीबीच्या जाळ्यात:3 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; अदखलपात्र गुन्ह्यात जामीन मिळवून देण्याची घेतली लाच September 11, 2026 admin गोरेगाव पोलिस ठाण्यांतर्गत कडोळी येथे अदखलपात्र गुन्ह्यात जामीन मिळवून देतो तसेच विरोधी गटावर कारवाई करण्यासाठी तीन हजाराची लाच घेतांना गोरेगाव पोलिस ठाण्याच्या जमादारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी ता. 11…
महाराष्ट्र पालघर रुग्णालय मारहाण प्रकरण:आमदार राजेंद्र गावित यांच्या मुलाला अटक; शिवसेना शिंदे गटाकडूनही निलंबनाची कारवाई September 11, 2026 admin पालघरमधील रिलीफ रुग्णालयात दहीहंडीच्या दिवशी झालेल्या मारहाण प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित याला पालघर पोलिसांनी मिरा रोड येथील जीसीसी…
महाराष्ट्र पुण्यात आंतरराष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सव:26-27 सप्टेंबरला यशदामध्ये 25 हून अधिक लघुपट दाखवले जातील; पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल September 11, 2026 admin पुण्यात पाचव्या आंतरराष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २६ आणि २७ सप्टेंबर रोजी बाणेर येथील यशदाच्या लेझीम हॉलमध्ये हा महोत्सव होईल. पर्यटन स्थळे, सांस्कृतिक परंपरा आणि ऐतिहासिक वारसा…
महाराष्ट्र मनोज जरांगेंचा मुंबई आंदोलनाचा मार्ग मोकळा:'मुंबईत येण्यापासून रोखू शकत नाही', उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; आंदोलनविरोधी याचिका फेटाळली September 11, 2026 admin मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून सध्या राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. आपल्या सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही, या भूमिकेवर मनोज जरांगे पाटील ठाम असून, अंतरवाली सराटी येथे…
महाराष्ट्र पाच दिवसांचा आठवडा, पीएलआय निर्णयाविरोधात बँक कर्मचाऱ्यांची निदर्शने:संभाजीनगरात एकदिवसीय लाक्षणिक संप; मागण्या मान्य न झाल्यास ऑक्टोबरमध्ये बेमुदत संप September 11, 2026 admin युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीने गुरुवारी (११ सप्टेंबर) छत्रपती संभाजीनगरमध्ये एकदिवसीय लाक्षणिक संप करण्यात आला. बँक कर्मचाऱ्यांनी पाच दिवसांचा आठवडा लागू करावा आणि पीएलआय (Performance Linked Incentive) बाबतचा भेदभावपूर्ण…