शिरजगाव बंड येथे नैसर्गिक नाला बंद:शेतात पाणी साचण्याची भीती; शेतकऱ्यांची प्रशासनाकडे कारवाईची मागणी
चांदूरबाजार तालुक्यातील मौजा शिरजगाव बंड येथील कित्येक वर्षांपासूनचा नैसर्गिक पावसाळी पाण्याचा प्रवाह अडवण्यात आला आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली असून, शेतात पाणी साचून पिकांचे…