पुणे विभागात कृषी विभागाची मोठी कारवाई:खत काळाबाजार प्रकरणी 113 परवाने निलंबित/रद्द, 7 विक्रेत्यांवर गुन्हे दाखल
पुणे विभागात खतांचा काळाबाजार, साठेबाजी आणि चढ्या दराने विक्रीला आळा घालण्यासाठी कृषी विभागाने विशेष तपासणी मोहीम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ११३ खत…