आषाढी वारी:गण गण गणात बोतेच्या गजरात निघालेल्या श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराज पायी दिंडीचे मराठवाड्यात उत्साहात स्वागत, हजारो भाविकांची उपस्थिती
गण गण गणात बोते, जय जय रामकृष्ण हरी च्या गजरात निघालेल्या श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराज पायी दिंडीचे बुधवारी ता. 1 मराठवाड्यात आगमन झाले…