शिक्षकांना एसआयआर कामातून वगळण्याची मागणी:विज्युक्टाचे राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना साकडे; अध्यापनावर परिणाम
मंगळवारपासून सुरू झालेले मतदार यादीच्या सूक्ष्म पुन:निरीक्षणाचे (एसआयआर) काम पुन्हा शिक्षकांच्या माथी मारण्यात आले आहे. याच दिवसापासून अमरावतीसह विदर्भातील शाळाही सुरू झाल्या आहेत. यामुळे शिक्षकांनी…