चिखलदऱ्याला दररोज एसटी बससेवा द्यावी:हनी व्हिलेजवासीयांनी परिवहन मंत्र्यांसह पालकमंत्र्यांकडे केली निवेदनाद्वारे मागणी
चिखलदरा या पर्यटन स्थळासाठी आठवड्यातून एक दिवस सुरु केलेली बससेवा दररोज द्यावी,’ अशी मागणी आमझरी या ‘हनी व्हिलेज’वासीयांनी केली. त्यांच्यामते…
