भाडेवाढ करूनही एसटी महामंडळाचे 21 विभाग तोट्यात:अधिकाऱ्यांना एक महिन्याचा अल्टिमेटम; उत्पन्न न वाढल्यास थेट निलंबनाचा इशारा
एसटी महामंडळाच्या सातत्याने ढासळत चाललेल्या आर्थिक स्थितीची गंभीर दखल घेत राज्य सरकारने आता निष्काळजी आणि सुस्त अधिकाऱ्यांविरुद्ध अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. परिवहन मंत्री प्रताप…