यूपीत गंगा, यमुनासह 10 नद्यांना पूर:गुजरातच्या अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका; बिहारच्या 19 जिल्ह्यांना पावसाचा इशारा
संपूर्ण देशात मान्सूनचा पाऊस सुरू आहे. दक्षिण गुजरातमधील मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. उमरगाम तालुक्यात 16 तासांत 43 इंच पाऊस झाला. त्यामुळे…