18 वर्षीय नाथन थॉमस सर्वात तरुण प्राध्यापक:वयाच्या दहाव्या वर्षी कॉलेजची पदवी घेतली, 306 वर्षांचा जुना विक्रम मोडून गिनीज बुकमध्ये नाव नोंदवले
नाथन थॉमस हे जगातील सर्वात कमी वयाचे पुरुष प्राध्यापक आहेत. गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्सने त्यांना नुकतीच मान्यता दिली आहे. नाथनने…

