राज्यातील 3 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या: डॉ. कश्मीरा संखे यांच्याकडे नाशिकची, तर अरुण एम. यांच्यावर गडचिरोलीची जबाबदारी – Mumbai News
राज्यात नगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता आगामी महानगरपालिका निवडणुकांचे वेध लागले आहेत. या राजकीय रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर, राज्य प्रशासनाने आज...
