Chandrashekhar Bawankule Critiicize Congress Over Letter to EC On Ladki Bahin Scheme | लाडकी बहीण योजनेचे पैसे निवडणुकीनंतरच द्या: काँग्रेसच्या पत्रावर बावनकुळे संतापले, ‘विष कालवणारी विचारधारा’ म्हणत डागली तोफ – Mumbai News
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर 'लाडकी बहीण' योजनेवरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे. डिसेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६...
