Mumbai BJP Shiv Sena Alliance Final; BMC Seat Sharing Almost Resolved Says Chandrashekhar Bawankule | शिवसेनेशी युती होणार हे अंतिम: मुंबईतील जागावाटपाचा तिढा जवळपास सुटला, सध्या उमेदवार फायनल करणे सुरू – बावनकुळे – Maharashtra News
भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप-शिवसेना युती होणार हे अंतिम असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र...
