Competition for vice-chairman, approved members in municipalities | नगरपालिकांमध्ये उपाध्यक्ष, स्वीकृत सदस्यांसाठी चढाओढ: आजपासून नोटीस प्रारंभ; 16 जानेवारीपूर्वी पहिली बैठक – Amravati News
अमरावती जिल्ह्यातील १० नगरपालिका आणि २ नगरपंचायतींमध्ये उपाध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी चढाओढ सुरू आहे. निवडणूक निकालानंतर २५ दिवसांच्या आत...
