अमरावती महापौर निवडणूक लांबली, गट नोंदणीला दिलासा.:सुटीनंतरही मंगळवारी एकही गट नोंदणी प्रस्ताव दाखल नाही
अमरावती महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक ३० जानेवारीऐवजी आठवडाभरासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे राजकीय पक्षांची गट नोंदणीसाठीची घाई कमी झाली…
