आम्हा सर्वांना काळाने पोरक केलं:आमच्या डोक्यावरील मायेची सावलीच हिरावून घेतली, रुपाली चाकणकरांची भावनिक पोस्ट
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त समजताच सामान्य कार्यकर्त्यांपासून ते मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांपर्यंत सर्वांनाच मोठा धक्का बसला असून, संपूर्ण…
