Balaji Gaikwad

मुळा-मुठा नदीपात्रातील कचऱ्याला आग:विषारी धुराने विद्यार्थी रुग्णालयात, अग्निशमन दलाचे आग विझविण्याचे प्रयत्न सुरू

लोणी काळभोर येथील मुळा-मुठा नदीपात्रात अवैधरित्या टाकण्यात आलेल्या कचऱ्याला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीमुळे परिसरात विषारी धुराचे मोठे...

'डिजिटल अरेस्ट'ने ज्येष्ठाची 10.74 कोटींची फसवणूक:दोन आरोपी जेरबंद, पुणे सायबर पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून केली अटक

पुणे सायबर पोलिसांनी 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली एका ज्येष्ठ नागरिकाची १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या दोन...

महाशिबिर व योजनांच्या महामेळाव्यातून कायद्याची माहिती व शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवा – न्यायमूर्ती निरज धोटे

महाशिबिरात विविध विभागांचे 50 स्टॉल; मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन नांदेड – संविधानानुसार समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळणे हा त्यांचा हक्क आहे....

अमरावतीतील राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद:दुसऱ्या दिवशी 6 दर्जेदार नाटकांचे सादरीकरण, प्रवेश विनामूल्य

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित मराठी बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी अमरावती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सुरू आहे....

इराणने ८ देशांवर हल्ला केला ४०० क्षेपणास्त्रे डागली  – VastavNEWSLive.com

इराणने आतापर्यंत अमेरिकेचे सैन्य तळ असलेल्या सात देशांवर सुमारे ४०० क्षेपणास्त्रे डागली आहेत. ज्या देशांमध्ये अमेरिकेचे लष्करी तळ आहेत, अशा...

संत गुलाबपुरी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाचा उत्साहात समारोप:भागवत सप्ताह, ग्रंथ दिंडी आणि महाप्रसादाने नेरपिंगळाईत भक्तिमय वातावरण

नेरपिंगळाई येथे संत गुलाबपुरी महाराजांच्या १०२ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित भागवत सप्ताहाची शनिवारी उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सांगता झाली. गेल्या...

स्वच्छता कंत्राटात 'अर्थ'कारण; अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी:अमरावती मनपाच्या विशेष सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांचा प्रशासनावर ठपका

अमरावती मनपाच्या विशेष आमसभेत नवीन स्वच्छता कंत्राटावरून मोठा गदारोळ झाला. नगरसेवकांनी प्रशासनावर कंत्राट देण्यामध्ये घाई केल्याचा आणि त्यात मोठ्या प्रमाणात...

केशरबाई लाहोटी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा:मराठी भाषेचे संवर्धन ही काळाची गरज – प्रा. नितीन घायवट

श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून प्रा....

गोदावरी नदी पात्रातील अवैध रेती वाहतूक प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; २०.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या रेती उपसा करून वाहतूक करणाऱ्या रेती माफियाविरोधात नांदेड ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत...

मुंबईत पोर्तुगीज महिला कंटेंट क्रिएटरशी छेड:वारंवार नकार देऊनही सेल्फीसाठी पाठलाग, दोन विकृतांविरुद्ध गुन्हा दाखल

देशाची आर्थिक राजधानी आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या मुंबईत एका परदेशी महिला पर्यटकाची छेडछाड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भारत...