शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या वाद प्रकरणात अदखलपात्र गुन्ह्यामुळे संताप:आंबी कुटुंबीय आक्रमक, आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार
शिवाजी कोण होता? या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता अधिकच चिघळला आहे. या प्रकरणात आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात कोल्हापूरच्या राजारामपुरी...
