भोंदू बागेश्वर बाबांकडून शिवरायांचा अपमान:भाजपचा शिवरायांचा इतिहास बदलण्याचा कट; काँग्रेसची गुन्हा दाखल करण्याची मागणी
काँग्रेस सरचिटणीस सचिन सावंत यांनी धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांचा भोंदू म्हणून उल्लेख करत त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान...
