Balaji Gaikwad

वर्दीतील हैवानांना अखेर फाशी! मदुराई न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा

बाप-लेकाच्या निर्घृण हत्येने पोलीस दलाची अब्रू वेशीवर; कायद्याचे रक्षकच बनले भक्षक, नऊ नराधमांना न्यायालयानं दिली नरकाची वाट!  ​हे पोलीस नाहीत,...

जागतिक आरोग्य दिन:30 % लोक लठ्ठपणाचे शिकार, महिन्याला 2 हजार जणांची अँजिओप्लास्टी, वर्षाकाठी 25 हजारांहून अधिक अँजिओप्लास्टीच्या शस्त्रक्रिया

जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने शहराच्या आरोग्याबाबत समोर आलेली आकडेवारी धक्कादायक असली तरी ती प्रत्येकासाठी वेळीच सावध करणारी आहे. बदललेली जीवनशैली...

राज्य मंत्रिमंडळाचे 5 धडाकेबाज निर्णय:महाराष्ट्रात नवीन स्वतंत्र इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धीमत्ता विभाग स्थापन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात राज्यातील स्थितीचा आढावा घेत मंत्रिमंडळाने विकासाशी संबंधित 5 महत्त्वाचे...

 Pune Crime News | पुण्यात तरुणांचा धुडगूस; बांधकाम साईटवर धक्कादायक कृत्य

 Pune Crime News | पुण्यातील चिंचवड परिसरातील वेताळ नगामध्ये काही तरुणांनी खोडसाळपणे बांधकाम साईटवर घुसून साहित्याची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना...

ज्यांचा पक्ष घराणेशाहीवर चालतो, त्यांनी लोकशाहीवर बोलू नये:संजय राऊत हे तर 'लुटारू सैनिक', त्यांनी आधी उबाठा संपवली, आता काँग्रेसची बारी- नवनाथ बन

लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार संजय राऊत यांना नाही. कारण त्यांचा पक्ष लोकशाहीवर नाही तर घराणेशाहीवर चालतो, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे....

साधुग्रामसाठी झाडे तोडणे कोणत्या संस्कृती बसते?:वकील असीम सरोदेंचे सरकारला खुले पत्र; देशावर प्रेम करण्याचा उपरोधिक सल्ला

वकील असीम सरोदे यांनी नाशिक कुंभमेळ्यासाठी करण्यात येणाऱ्या अमाप वृक्षतोडीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारवर निशाणा साधला आहे....

अमेरिकेचा अंतिम इशारा! इराण झुकलं नाही तर मध्यरात्री विनाशाचा पाऊस  

अमेरिकेचा रणशिंग फुंकला! इराणने नकार दिला तर विनाश निश्चित?  आज  अमेरिकेकडून स्पष्ट इशारा देण्यात आला आहे इराणने अंतिम मुदतीपर्यंत अर्थात रात्री...

कुंभमेळ्यासारख्या पवित्र उत्सवाला भ्रष्टाचाराचे कुरण बनवले:विलास लाडच्या ऑडिओ क्लिपवरून विजय वडेट्टीवार आक्रमक

मंत्रालयात 6 लाख 37 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडलेला कक्ष अधिकारी विलास लाड याची एक खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर आली...

पार्थ पवारांच्या मदतीला NCP ची फौज:काँग्रेसवर पलटवार करत काढला राहुल गांधींच्या कर्तृत्वाचा मुद्दा; जशास तसे प्रत्युत्तर देणार

काँग्रेसने बारामती विधानसभा पोटनिवडणुकीवरून खासदार पार्थ पवार यांच्यावर कृतघ्न मुलगा म्हणत जहरी टीका केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही काँग्रेसवर...

Nagpur Water Cut | नागपूरकरांनो सावधान! आजपासून 36 तास ‘या’ भागातील पाणीपुरवठा बंद राहणार

Nagpur Water Cut | नागपूर शहरात अचानक जाहीर करण्यात आलेल्या पाणीपुरवठा बंदमुळे नागरिकांसह आरोग्य व्यवस्थेसमोर मोठं संकट उभं ठाकलं आहे....

You may have missed