मित्राच्या वाढदिवसाला न बोलावल्याने तरुणाची आत्महत्या:अखेरच्या स्टेटसमध्ये म्हणाला, 'माझे दुःख कोणाला सांगू, मी एकटा पडलो'
मित्रांसोबत झालेल्या वादानंतर तसेच वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला न बोलवल्यामुळे नैराश्यातून एका 24 वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना...
