नांदेड (प्रतिनिधी) – असर्जन येथील ज्येष्ठ नागरीक तथा जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी दत्तात्रय रामजी पाईकराव यांचे आज दि. 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:30 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. यांच्या पश्च्यात एक मुलगा, तीन मुली सून आणि एक नात असा परिवार आहे. दत्तात्रय पाईकराव यांच्या पार्थिव देहावर उद्या दि. 30 ऑक्टोबर रोजी शुक्रवार सकाळी 09:30 वाजता असर्जन येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. Post Views: 25 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 12 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation अर्धापूरमध्ये सुरक्षित बचपन अभियान; न्यायमूर्ती क्षितिजा लोहगावकर यांचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून डॉ. प्रतापसिंह पाटील १८ हजार १२४ मतांनी विजयी