Balaji Gaikwad

ईव्हीएमची 'अग्निपरीक्षा':इतिहासात पहिल्यांदाच 17 तारखेला मतदान यंत्राची होणार 'डायग्नोस्टिक टेस्ट'; नेमके काय होणार? वाचा

निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. मुंबईतील चांदिवली विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम (EVM)...

ईव्हीएमची 'अग्निपरीक्षा':इतिहासात पहिल्यांदाच होणार 'डायग्नोस्टिक टेस्ट', 2024 च्या निवडणुकीत 20,625 मतांनी खान पराभूत!

निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. मुंबईतील चांदिवली विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम (EVM)...

सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी बोलावले तर जाण्याचे सुप्रिया सुळेंचे संकेत:म्हणाल्या- रिश्ते मायने रखते है, संपूर्ण कुटुंब वहिनींच्या पाठीशी

बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याने नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. रिश्ते मायने रखते है, असे...

ऑपरेशन टायगर किती खरे – किती खोटे:ठाण्यातील व्होल्टास कंपनी परिसरात बुधवारी पहाटेपर्यंत बैठक; खासदारांच्या ताबडतोब प्रतिक्रिया

राज्यात ऑपरेशन टायगरच्या चर्चांनी पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दिल्लीतील नेतृत्वाकडून यासाठी एकनाथ शिंदे यांना हिरवा कंदील मिळालेला...

Gold Silver Price Today | सोन्याचे दर घसरले; चांदीही स्वस्त, जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

Gold Silver Price Today | जागतिक बाजारपेठेतील घडामोडींमुळे भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या भावात लक्षणीय घट पाहायला मिळत आहे. विशेषतः अमेरिका...

अमेरिका-इराण महायुद्ध: केवळ हवाई हल्लेच नाही तर जमिनीवरही उतरणार सैन्य?

चीनच्या नास्त्रेदमसची धक्कादायक भविष्यवाणी;अमेरिका-इराण युद्ध आणि अमेरिकेचा संभाव्य पराभव चीनचे नास्त्रेदमस म्हणून ओळखले जाणारे प्राध्यापक जियांग झुआक्विन यांनी अमेरिका आणि इराण...

फोडा, तोडा अन् राज्य करा हीच नवी फॅशन!:उद्धव ठाकरे वेळ देत नाहीत हा निव्वळ आरोप, सत्ता असूनही एकनाथ शिंदे अस्वस्थ- विजय वडेट्टीवार

महाराष्ट्र आणि देशामध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला उत आलाच आहे. फोडा, तोडा, मोडा आणि राज्य करा असे सुरू आहे. आता नैतिकता, नीतिमत्ता...

अकोल्यात पत्नीचा चाकूने भोसकून खून;‎ 2 चिमुकल्यांचे मातृछत्र हरपले‎:‘मुलाला मारू नका'' म्हणून आईमध्ये पडली अन् गेला जीव‎

येथून जवळच असलेल्या बोरगाव‎ मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ‎‎यावलखेड येथे गुरुवारी सकाळी ‎‎‎घडलेल्या ‎‎‎धक्कादायक ‎‎‎घटनेत पतीने ‎‎‎कौटुंबिक‎‎ वादातून‎‎ पत्नीवर ‎‎धारदार...

शहीद झालेल्यांच्या पुत्रांना पीएसआयपदी थेट नियुक्ती:‘गडचिरोली विशेष परिक्षेत्रात’ काम करण्याची अट

नक्षलविरोधी कारवाईत शौर्य गाजवताना वीरमरण आलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वारसांना महाराष्ट्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. शहीद पोलिस उपनिरीक्षक...

ऑपरेशन टायगर वरून राजकारण पेटलं:माझं नाव घालून खोटी बातमी, अरविंद सावंतांचा संतप्त इशारा; बातमीनंतर ठाकरे गट आक्रमक

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ऑपरेशन टायगर या चर्चेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील...

You may have missed