'सर्वे भवन्तु सुखिनः' हा भारतीय विचार श्रेष्ठ:पुण्यात संघ शताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुखांचे प्रतिपादन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख भारत भूषण यांनी 'सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट' या पाश्चात्य नियमापेक्षा 'सर्वे भवन्तु सुखिनः'...
