तापत्या उन्हातही शंभरावर दात्यांनी दिले रक्त:परशुराम जयंतीनिमित्त गौमातेची होणार रक्ततुला, माहेश्वरी समाजाचा उपक्रम
अमरावती येथे भगवान परशुराम जयंतीनिमित्त १९ एप्रिल रोजी पहिल्यांदाच गौमातेची रक्ततुला केली जाणार आहे. या उपक्रमासाठी गेल्या आठवडाभरापासून विविध ठिकाणी...
