घंटागाडीसाठी वार्षिक 600 रु. शुल्काचा घरपट्टीत समावेश:मनपा सर्वसाधारण सभेत बहुमताने ठराव मंजूर
शहरातील कचरा घंटागाडी सेवेसाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवून प्रत्येक घराकडून वार्षिक ६०० रुपये शुल्क आकारणी मालमत्ता करात समाविष्ट करणे,महापालिका क्षेत्रातील...
