कायद्याने शिस्त लावा, पण कुणाचे घर उद्ध्वस्त करू नका:केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा रिक्षा चालकांना मराठीची सक्ती करण्यास विरोध
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यात 1 मे पासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा बंधनकारक करण्यास विरोध दर्शवला...
