जाधव गुरुजींची शिक्षण सेवा, समर्पण अन् कार्य प्रेरणादायी:स्वामी जितेंद्रनाथ महाराज, पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार
लक्ष्मण जाधव गुरुजींनी आयुष्यभर शिक्षण, संस्कार, समाजसेवा आणि अध्यात्म या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आपल्या अंगीभूत...
