डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 13 लाखांची फसवणूक:नागपूर सायबर पोलिसांनी परत मिळवली रक्कम, आरोपीला दिल्लीतून ताब्यात घेणार
नागपुरात डिजिटल अरेस्टच्या नावाखाली एका वयोवृद्ध दाम्पत्याची 13 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. सायबर पोलिसांनी तत्पर कारवाई...
