शालेय संस्कार हे केवळ शिक्षणापुरते नाही तर आयुष्यभराचा अमूल्य ठेवा:शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचे मेळाव्यात मनोगत
शालेय जीवनात मिळणारे संस्कार हे व्यक्तिमत्त्वाच्या घडणीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. शिस्त, प्रामाणिकपणा, सहकार्य, आदर आणि जबाबदारी यासारख्या मूल्यांची शिकवण...
