उन्हावर मात करण्यासाठी योगाचा ‘कुल'' मंत्र:उष्माघाताच्या धोक्यातून वाचण्यासाठी योगशिक्षक विशाल शहा यांनी सुचवल्या तीन संजीवनी क्रिया
माढा सोलापूर शहरात उष्णतेचा कहर सुरू असून पारा ४३ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे सकाळी ११ ते सायंकाळी ६...
