ग्राहकांच्या समाधानासाठी काम करा- मुख्य अभियंता अशोक साळुंके:महावितरणच्या ५० तांत्रिक कर्मचाऱ्यांना ‘गुणवंत कामगार’ पुरस्काराने केले सन्मानित
प्रतिनिधी । अमरावती महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनांनिमित्त महावितरणच्या अमरावती परिमंडळातील ८ यंत्रचालक आणि ४२ तंत्रज्ञ अश्या ५० कर्मचाऱ्यांना...
