अकोट वन्यजीव विभागात 23 वाघ, 8 बिबट्यांचे दर्शन:बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात 58 वन्यप्रेमींनी मचाणीवर बसून घेतला आनंद
८१ हजार १९२ हेक्टरवर पसरलेल्या आणि वनश्रीमंत असलेल्या अकोट वन्यजीव विभागातील पाच परिक्षेत्रात बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात झालेल्या प्राणी गणनेत...
