पत्नीचे कापलेले शिर घेऊन रस्त्यावरून फिरणाऱ्या पतीला जन्मठेप:संशयाचे भूत अन् रक्ताने माखलेली कुऱ्हाड; निर्घृण हत्याकांडाचा 7 वर्षांनी निकाल
चारित्राच्या संशयातून पत्नीचे दोन्ही हात-पाय आणि शिर कुऱ्हाडीने धडावेगळे करून ते हातात घेऊन फिरणाऱ्या पतीला न्यायालयाने जन्मठेप आणि सात हजार...
