उन्हाच्या झळा सोसत उद्धवने रिक्षावरच फिरवले नशिबाचे चाक:माळेगावच्या तरुणाची रसवंतीतून गरुडझेप; तरुणांसमोर ठेवला स्वावलंबनाचा आदर्श
उन्हाळ्याचा पारा चाळीशी पार जात असताना अंगाची लाहीलाही होत आहे. अशा कडक उन्हात सर्वसामान्य नागरिक शीतपेयांचा आधार घेत आहेत. मात्र,...
