पावला पावलांवर लपलेला इथं वासनांध साप आहे:बंदुकीचे लायसन मला बी द्या साहेब मी पोरीचा बाप आहे; राजकुमार नायकांची कवितेद्वारे व्यथा
दबा धरून बसलेली गिधाडे, कुठपर्यंत विश्वास ठेवायचा, नुसते मोर्चे काढून कुठपर्यंत दिवा लावायचा, पावला पावलावर लपलेला इथं वासनांध साप आहे,...
